GeetRamayan

गीतरामायण: पुष्प ३ / Song 3

“सेतू बांधा रे सागरी ” – पुष्प ३

🪔 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक आणि संगीतमय शुभेच्छा 🎆

‘भूवरी रावणवध झाला’ ह्या आमच्या गीतरामायणातील दुसऱ्या सादरीकरणानंतर दिवाळीच्या निमित्ताने गदिमांनी रचलेले आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायण या महाकाव्यातील एक अजरामर रचना गायचा आमचा एक प्रयत्न ☺️🙏

“सेतू बांधा रे सागरी ” – पुष्प ३
मूळ संगीतकार व गायक – श्री सुधीर फडके (बाबूजी)
रचना – श्री ग. दि. माडगूळकर (गदिमा)
कराओके ट्रॅक – यू ट्यूब
ट्रॅक पुनर्मुद्रण आणि बदल – श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस

व्हिडिओ मधील गायक –

१. श्री सचिन नाडकर्णी, आर्थिक नियोजक, मुंबई
२. श्री मंदार करंजवडेकर, दंतवैद्य, सांगली
३. श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस

सादरीकरण संकल्पना – श्री आनंद नावडीकर आणि श्री मंदार करंजवडेकर

ह्या गाण्याबद्दल विशेष म्हणजे य गाण्यातील खालील दोन कडवी आनंदच्या आजोबांनी, कै. श्री. बबनराव नावडीकर यांनी गायली आहेत १९५५ साली जेव्हा गीतरामायण पहिल्यांदा पुणे आकाशवाणीवर सादर झाले –
१) गिरिराजांचे देह निखळुनी …
२) चरण प्रभूंचे जळात शिरता …

आजच्या काळात ज्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही चौघे आपापल्या घरात बसून ही रचना सादर करू शकलो त्या “स्म्यूल” चे आभार !

केवळ करमणुकीच्या उद्देशाने या व्हिडीओ ची निर्मिती झालेली आहे ! कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा किंवा यातून अर्थार्जनाचा आमचा हेतू नाही! 🙏

हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडिया वर जरूर पाठवा आणि त्यांना ही पुढे शेअर करायला सांगा ☺️🙏

“Setu Bandha Re Sagari” – Song 3

🪔 Happy Diwali 🎇

After presenting our Second Song “Bhuvari RavanVadh Zala”, on this Occasion of Diwali, presenting to you our attempt to sing an iconic composition from Marathi Music Saga – GeetRamayan written by GaDiMa and composed and sung by Babuji ☺️🙏

“Setu Bandha Re Sagari”

Original Music Composition and Singer – Shri Sudhir Phadke (Babuji)
Lyrics – Shri Ga Di Madgulkar (GaDiMa)
Karaoke Track Source – YouTube
Karaoke Track Enhanced by – Anand Navadikar, IT Professional, Memphis, USA

Singers from Video –
1. Sachin Nadkarni, Financial Planner, Mumbai
2. Mandar Karanjwadekar, Dentist, Sangli
3. Anand Navadikar, IT Professional, Memphis

Presentation Concept – Anand Navadikar & Mandar Karanjwadekar

What makes this song Special is – below listed 2 stanzas were sung by Anand’s grandfather late Shri. Babanrao Navadikar back in 1955 when GeetRamayan was broadcasted live for the first time on Pune Radio.
1. Girirajanche Deh Nikhaluni
2. Charan Prabhunche Jalat Shirata

Thanks to “Smule”, an Online Singing platform through which three of us were able to sing and perform this sitting at our home!

This video has been created for entertainment purposes only! We don’t claim any copyrights or monetization out of this video! 🙏

If you like our presentation, pls forward it within your social networks, friends and relatives on WhatsApp groups and other social platforms and ask them to forward it further as well ☺️🙏

 

You can View the Event at below URL –
Swaradheen:Smule – GeetRamayan Song 3