गीतरामायण: पुष्प ७ – कुश लव रामायण गाती / GeetRamayan: Song 7 – Kush Lava Ramayan Gaati
“कुश लव रामायण गाती” – पुष्प ७
‘तोडिता फुले मी सहज पाहिला जाता’ ह्या आमच्या गीतरामायणातील सहाव्या सादरीकरणानंतर गदिमांनी रचलेल्या आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायण या महाकाव्यातील भूपाली रागावर आधारित एक अजरामर रचना गायचा आमचा एक प्रयत्न ☺️🙏
“कुश लव रामायण गाती” – पुष्प ७
मूळ संगीतकार व गायक – श्री सुधीर फडके (बाबूजी)
रचना – श्री ग. दि. माडगूळकर (गदिमा)
कराओके ट्रॅक निर्मिती – श्री अमोल चिपळूणकर , आय टी प्रोफेशनल, बे एरिया
ट्रॅक पुनर्मुद्रण आणि बदल – श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
आमचे हे सादरीकरण म्हणजे म्युझिक व्हीडिओ नसून आमचा प्रत्यक्ष (Live Singing) परफॉर्मन्स आहे.
व्हिडिओ मधील गायक –
१. श्री मंदार करंजवडेकर, दंतवैद्य, सांगली
२. श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
सादरीकरण संकल्पना – श्री आनंद नावडीकर आणि श्री मंदार करंजवडेकर
आजच्या काळात ज्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही दोघे आपापल्या घरात बसून ही रचना सादर करू शकलो त्या “स्म्यूल” चे आभार !
केवळ करमणुकीच्या उद्देशाने या व्हिडीओ ची निर्मिती झालेली आहे ! कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा किंवा यातून अर्थार्जनाचा आमचा हेतू नाही! 🙏
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडिया वर जरूर पाठवा आणि त्यांना ही पुढे शेअर करायला सांगा 👍
पुन्हा भेटू या लवकरच पुढच्या महिन्यात रामनवमीला गीतरामायणातील राम जन्माच्या गाण्यासह 😌🙏
“Kusha Lava Ramayan Gaati” – Song 7
After presenting our Sixth Song “Todita Phule Mee Sahaj Pahila Jata”, presenting to you our attempt to sing an iconic composition based on Raag Bhoopali from Marathi Music Saga – GeetRamayan written by GaDiMa and composed and sung by Babuji ☺️🙏
“Kusha Lava Ramayan Gaati”
Original Music Composition and Singer – Shri Sudhir Phadke (Babuji)
Lyrics – Shri Ga Di Madgulkar (GaDiMa)
Karaoke Track created by – Amol Chiplunkar, IT Professional, Bay Area, USA
Karaoke Track Enhanced by – Anand Navadikar, IT Professional, Memphis, USA
Pls note that this is a pure “Live Singing” Performance!!
Singers from Video –
1. Mandar Karanjwadekar, Dentist, Sangli
2. Anand Navadikar, IT Professional, Memphis
Presentation Concept – Anand Navadikar & Mandar Karanjwadekar
Thanks to “Smule”, an Online Singing platform through which both of us were able to sing and perform this sitting at our home!
This video has been created for entertainment purposes only! We don’t claim any copyrights or monetization out of this video! 🙏
If you like our presentation, pls forward it within your social networks, friends and relatives on WhatsApp groups and other social platforms and ask them to forward it further as well 👍
See you soon next month on RamNavmi with Raam Janma song from GeetRamayan 😌 🙏
You can view this Event at below URL –
Swaradheen:GeetRamayan – Song 7
